Top News कोल्हापूर महाराष्ट्र

आकडा टाकणाऱ्यांनो सावधान! वीज चोरीची माहिती देणाऱ्यास…- ऊर्जामंत्री नितीन राऊत

मुंबई | लॉकडाऊनच्या काळात वाढील वीज बिल लोकांना आली होतीत. त्यावरून राज्य सरकारवर अजुनही टीका होताना दिसत आहे. अशातच राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरणामधील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

वीज चोरीला आळा घालण्यासाठी सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करावा. त्यासोबतच वीज चोरीची माहिती देणाऱ्यांना बक्षीस द्यावं. महावितरणच्या महसूल वाढीसाठी प्रयन करावेत अशा सूचना राचे डॉ. नितीन राऊत यांनी दिल्या.

वीज चोरीला अभय देणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर त्वरित कारवाई करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या आहेत. मुंबईत झालेल्या एका बैठकीत दिल्या. त्याची अंमलबजावणी स्थानिक पातळीवरही महावितरणकडून सुरू झाली आहे.

ज्यात वीज चोरीचे प्रमाण कमी करण्यासाठी थकबाकीपोटी ज्या ग्राहकांचा कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केला आहे. त्या ठिकाणी जाऊन चौकशी करावी, असंही राऊत यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

कोरोनाची लस मोफत देण्याच्या घोषणेवरून केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची पलटी, आता म्हणतात…

अरे बापरे.. मला भीती वाटतेय, त्यांनी तात्काळ पत्रं लिहावं- संजय राऊत

कोरोना लसीसंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

आपण आजन्म आमदार, खासदार असल्याच्या थाटात राहून चालत नाही- देवेंद्र फडणवीस

नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक ‘स्वीकारार्ह’ नेते; ‘मॉर्निंग कन्सल्ट’च्या सर्वेक्षणाचा दावा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या