खेळ

लॉर्ड्सवर भारतीयांचा कल्ला; घुमला ‘मेरे देश की धरती’ आवाज!

लंडन | भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात सामन्याचा निकाल कुणाच्याही बाजूनं लागो, मात्र भारतीय प्रेक्षक याठिकाणी कल्ला करत असल्याचं दिसतंय.

लॉर्ड्सवर आज चक्क ‘मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती’ हे गाणं भारतीय प्रेक्षकांनी गायलं. भारतीय संघ फलंदाजीला उतरल्यानंतर हा प्रकार घडला. 

तत्पूर्वी एका भारतीय प्रेक्षकानं भर मैदानात आपल्या मैत्रिणीला प्रपोज केलं होतं. या मैत्रिणीनं त्याला चक्क होकार दिला होता आणि हा सारा प्रकार मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आला. 

महत्त्वाच्या बातम्या–

-भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात त्यानं चक्क तिला प्रपोज केलं, पहा पुढे काय घडलं…

-गुजरातमध्ये काँग्रेसला धक्का; दोन बडे नेते भाजपमध्ये दाखल

-शिवसेनेला मोठा धक्का; विनायक निम्हण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

-भाजपच्या भगवद्गीता वाटपाची उद्धव ठाकरेंनी उडवली खिल्ली

-सत्ताधारी आमदाराकडून महिलेवर अत्याचार, लवकरच नाव जाहीर करणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या