मनोरंजन

निकनं प्रियांकाला दिली तब्बल एवढ्या कोटींची अंगठी

मुंबई | अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि हाॅलीवूड गायक निक जोनास यांचा साखरपुडा पार पडला. त्या साखरपुड्यात निकने प्रियांकाला दिलेल्या अंगठीची किंमत 2.1 कोटी रुपये असल्याचं समजतंय.

काही दिवसांपूर्वी प्रियांकाच्या हातात रिंग दिसत होती. त्यामुळे तिनं गुपचूप साखरपुडा केल्याची चर्चा चांगलीच रंगत होती मात्र आता निकने सर्वांच्या साक्षीने ती रिंग प्रियांकाच्या हातात घातली आहे.

दरम्यान, अभिनेत्री शिल्पा शेट्टीला विझनेसमन राज कुंद्राने 3 कोटी रुपयाची अंगठी दिली होती. त्यानंतर महागडी अंगठी घालणारी प्रियांकाचा दुसरा क्रमांक लागतो.

महत्त्वाच्या बातम्या-

-महाराष्ट्र कन्येचा ‘सुवर्ण’वेध; नेमबाजीत गोल्ड मिळवणारी पहिलीच महिला नेमबाज

-उद्या पुण्यातील ‘या’ हाॅटेलमध्ये ठेवणार अटलजीचं अस्थीकलश

-राधिका मसालेवर झणझणीत मीम्स ,पहा सगळे मीस्म एकाच ठिकाणी

-‘कोन बनेगा करोडपती’ मध्ये झळकणार डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे

-मराठा वसतिगृहाला मंत्रालयाचा खोडा; प्रस्तावाला दाखवली केराची टोपली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या