बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इंग्लंडचा माजी कर्णधार म्हणतो,’ मला अजूनही ‘या’ दोन क्रिकेटपटूंची भीती वाटते’

नवी दिल्ली | 30 मे पासून इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत आहे. याआधी इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैन याने भारताचे क्रिकेटपटू मोहम्मद कैफ आणि युवराज सिंह यांची मला आजही भीती वाटते, असं म्हटलं आहे.

कैफ आणि युवराज सिंह यांनी लाॅर्डच्या मैदानावरुन एक फोटा शेअर केला होता. 17 वर्षांनंतर पुन्हा एकदा युवराजसोबत लाॅर्ड मैदानावर, टीम इंडियाला शुभेच्छा, असं ट्विट कैफने केलं होतं.

कैफच्या या ट्विटवर नासिर हुसैनने रिट्विट केलं. सकाळी उठल्यावर असा फोटो पाहायला मिळू नये. मला या दोघांची आजही भीती वाटते, असं त्याने त्यात म्हटलं आहे.

दरम्यान, 2002 साली झालेल्या सामन्यात कैफ आणि युवराजने सहाव्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी केली होती. ज्यामुळे भारताने या सामन्यासोबत मालिकाही जिंकली होती.

महत्वाच्या बातम्या

-ते काँग्रेसमध्ये जाणार नाहीत… बुडत्या नावेत कोण बसणार??- देवेंद्र फडणवीस

-स्वरा म्हणते, ‘ज्यांचा मी प्रचार केला ते उमेदवार हरणार हे मला आधीच माहित होतं, पण…’

-काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं पराभवाचं खरं कारण

-अबब! मोदी समर्थकाने चक्क छातीवर कोरले मोदींचे नाव

-धक्कादायक! पुन्हा गोहत्येच्या नावाखाली मारहाणीला सुरूवात; ओवैसी संतापले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More