मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची चर्चा बस्स करा आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 20 वा वर्धापनदिन आहे. याच निमित्ताने मुंबईमध्ये आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये शरद पवार बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं स्वतंत्र अस्तिव कायम राखलं जाईल, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, गांधी, नेहरू, आंबेडकर, शाहू, यांनी व्यापक समाजाचा विचार लोकांमध्ये मांडला. याच विचारधारेनं पक्ष मजबूत ठेवायचा आहे, असं शरद पवार म्हणाले आहे.
महत्वाच्या बातम्या
“महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाणांमुळे काँग्रेसची वाताहत”
-“विधानसभेला शिवसेनेबरोबर युती कायम पण मुख्यमंत्री भाजपचाच झाला पाहिजे”
-धक्कादायक! अभ्यास दौऱ्यावर गेलेल्या 4 आमदारांचा तरुणीसोबतचा अश्लील डान्स व्हायरल
-…म्हणून मी निवडून आलो; इम्तियाज जलील यांनी सांगितलं विजयामागचं कारण
-‘ही’ अभिनेत्री म्हणते, सचिनच्या निवृत्तीनंतर क्रिकेट बघण्यात रस नाही!
Comments are closed.