बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऊसतोड कामगारांचा मुलगा बनला आंत्रप्रन्योर, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | प्रत्येक आई-वडिल रक्ताचं पाणी करुन कष्ट करतात. मात्र कष्टाचं चीज करणं हे त्यांच्या लेकरांच्या हातात असतं. अशीच एक गोष्ट एका ऊसतोड कामगारांच्या मुलाची आहे. ऊसतोड दाम्पत्याला हालाखीच्या परिस्थितीमुळे आपल्या मुलाला शिकवणं कठीण जात होतं. मात्र बिकट परिस्थितीत त्यांचा मुलगा दिवसाला 2000 ते 3000 कमवत आहे. विशेष बाब म्हणजे हा मुलगा अवघ्या 9वी कक्षेत शिकत आहे. याबाबतचा सविस्तर व्हिडीओ पाहा.

पाहा व्हिडीओ-

 

काय सांगता? …म्हणून चंद्रकांत पाटलांनी पुण्यातील अधिकाऱ्याला दिलं चॅाकलेट!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More