देश

बायकोच्या त्रासानं वैतागलेल्या नवऱ्यांसाठी आयोग स्थापन करा; भाजप खासदाराची मागणी

नवी दिल्ली | बायकोच्या त्रासानं वैतागलेल्या नवऱ्यांसाठी पुरूष आयोगाची स्थाापना करा, अशी मागणी भाजपचे खासदार हरीनारायण राजभर यांनी लोकसभेत केली आहे.

पुरुषांना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाचा मुद्दा उपस्थित करत महिला आयोगाच्या धर्तीवर पुरुष आयोग स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली. यानंतर लोकसभेत एकच हशा पिकला. 

दरम्यान, सरकारनं विविध समुदायांसाठी आयोग स्थापन केले आहेत. महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी महिला आयोगाचीही स्थापना करण्यात आली आहे. पण पुरुषांसाठी कोणताही आयोग नाही, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-माणदेशी एक्सप्रेस ललिता बाबर बनणार उपजिल्हाधिकारी!

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शिवसंग्राम संघटनेचा पाठिंबा – विनायक मेटे

-विधानसभेच्या वेळेस मीच भाजप-शिवसेनेची युती तोडली!

-मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणं म्हणजे पळवाट आहे- विनायक मेेटे

-भारत म्हणजे धर्मशाळा नाही, कोणीही येऊन घुसखोरी करायला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या