देश

“महामारीच्या काळातही भारताच्या फार्मा इंडस्ट्रीने 150 पेक्षा अधिक देशांना गरजेची औषध पाठवली”

नवी दिल्ली | भारताने कायम संपूर्ण मानव जातीच्या हिताचा विचार केला आहे. भारतानं आपला स्वार्थ पाहिला नाही. महामारीच्या काळातही भारताच्या फार्मा इंडस्ट्रीने 150 पेक्षा अधिक देशांना गरजेची औषध पाठवली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

भारत एक असा देश आहे ज्याने आपले 50 शूर जवान जगातील विविध शांतता मोहिमेवर पाठवलं असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत मोदी बोलत होते.

दरम्यान, भारत जेव्हा विकासाचं सहकार्य कायम ठेवतो त्यावेळी त्याच्यामागे कोणत्यातरी सहकारी देशाला बळजबरी करण्याचा विचार नसल्याचं मोदी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

“उद्या फडणवीस अजित पवारांची आणि शरद पवारांची देखील भेट घेऊ शकतात”

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार?; संजय राऊत-देवेंद्र फडणवीसांची दोन तास भेट!; राजकीय चर्चेला उधाण

‘संभाजी छत्रपती आजपर्यंत मॅनेज झाला नाही झाला तर…’;खासदार संभाजीराजेंची रोखठोक भूमिका

‘जिधर बम उधर हम…’; यशोमती ठाकूर यांची खासदार नवनीत राणांवर टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या