Top News देश

तिचे पाय तोडलेत तरी चालेल; ‘पाकिस्तान झिंदाबाद’ म्हणणाऱ्या तरुणीच्या वडिलांचा संताप

Loading...

नवी दिल्ली | एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या बंगळुरूच्या सभेत बंगळुरुमधील सीएएविरोधी मंचावरुन एका तरुणीने माईकवरुन ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशी घोषणा देण्यास सुरुवात केली ज्यामुळे ओवेसी आणि संयोजकांना मोठा धक्का बसला होता. संबंधित तरूणीच्या वडिलांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

अमूल्याने सीएएच्या विरोधातील रॅलीमध्ये जाणं योग्य नव्हतं. तसेच मी तिला अनेकवेळा आंदोलनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र तिनं माझी काही एकलं नाही. पोलिसांना जर वाटत असेल तर अमुल्याचे पायही तोडून टाका अशी संतप्त प्रतिक्रिया अमूल्याच्या वडिलांनी दिली आहे.

अमूल्याने’पाकिस्तान झिंदाबाद’ च्या घोषणा दिल्यावर तिला अटक करण्यात आली. तिला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आलं आहे.

दरम्यान, आमचा या तरुणीशी काही संबंध नाही भारत झिंदाबाद होता आणि झिंदाबाद राहील, असं ओवैसी यांना म्हटलं आहे.

 

Loading...

ट्रेंडिंग बातम्या

राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राला सहकार्य करा; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

एमआयएम हा मुसलमानांचा पक्ष नाही तर तो रझाकारांचा पक्ष- विश्वंभर चौधरी

महत्वाच्या बातम्या-

दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी राज ठाकरेंनी घेतली होती शरद पवारांची मुलाखत

15 कोटीच काय अख्खा पाकिस्तान आणा… आम्ही थुंकलो तरी तुम्ही उडून जाल- मनसे

…म्हणून मी मोठ्या मनाने तुमची माफी मागते- तृप्ती देसाई

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या