Top News खेळ

पृथ्वी शॉच्या अफलातून लेग स्पिनने सर्वांना झाली शेन वॉर्नची आठवण; पाहा व्हिडीओ

सिडनी |  ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात कसोटी सामन्याआधी सराव सामने खेळवले आहेत. दोन सराव सामने भारतीय संघ आणि आस्ट्रेलिया ‘अ’ संघामध्ये खेळवले गेले. यामध्ये भारतीय फलंदाज पृथ्वी शॉने टाकलेल्या चेंडूचा चर्चा होत आहे.

शॉने सराव सामन्यानध्ये तीन षटके टाकलीत. यामध्ये शॉने एक अफलातून असा लेग स्पिन टाकला आहे. शॉने टाकलेल्या त्या चेंडूने आस्ट्रेलियाचा फीरकीपटू शेन वॉर्नची आठवण झाली.

शॉने टाकलेला चेंडू ऑस्ट्रेलियाचा फलंदाज जॅक विल्डरमुथ यालाही खेळता आला नाही त्यानंतर त्या चेंडूने यष्टीरक्षक साहालाही चकवा दिला. लेग स्टम्पवर पडलेला चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर गेलेला व्हिडीओमध्ये दिसत आहे.

दरम्यान, शॉल सराव सामन्यातील 4 इनिंगमध्ये अवघ्या 62 धावा करता आल्या आहेत. त्यामुळे शॉला 17 डिसेंबर होत असलेल्या कसोटी अंतिम 11 जणांमध्ये स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by PRITHVI SHAW (@prithvishaw)

थोडक्यात बातम्या-

‘चंद्रकांत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा’; भाजपच्याच पदाधिकाऱ्यांची मागणी

“महाराष्ट्रात आणीबाणी लागू करून फडणवीसांना सत्तेत यायचंय”

कर्नाटक विधानपरिषदेत गोंधळ; उपसभापतींना खुर्चीवरून खेचलं खाली

ऐकमेकांची डोकी फोडायचीत तर फोडा, पण विज बिलाचं आश्वासनं पूर्ण करा- देवेंद्र फडणवीस

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या