बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सर्वांची आवडती ‘ही’ अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई, स्वतःच दिली गुडन्यूज

मुंबई |  स्लमडाॅग मिलेनियर चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिडा पिंटो लग्नाआधीच गरोदर राहिली असल्याचं समोर आलं आहे. फ्रिडाने सोशल मीडियावरून ही माहिती आपल्या चाहत्यांसाठी शेअर केली आहे. त्यामुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

फ्रिडाने 2019 मध्ये कॉरी ट्रॅनसोबत साखरपुडा केला होता. तिने स्वतः फोटो शेयर करत ही माहिती चाहत्यांना दिली होती. कॉरी हा विदेशी असून तो एक प्रसिद्ध फोटोग्राफर आहे. फ्रिडा आणि कॉरी बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते. अखेर 2019 मध्ये त्यांनी आपला साखरपुडा उरकून घेतला आहे.

फ्रिडा पिंटोने नुकताच आपल्या सोशल मीडियावर आपला आणि होणारा पती कॉरी ट्रॅनचा फोटो शेयर करत सर्वांना आपण आई होणार असल्याची गुड न्यूज दिली आहे. फ्रिडाने कॉरीसोबत फोटो पोस्ट करत लहान बेबी ट्रॅन येणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे या दोघांनी अजूनही लग्न केलेलं नाहीये.

दरम्यान, फ्रिडा आधी अभिनेता देव पटेल आणि रॉनी बकार्डीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यानंतर फ्रिडाने कॉरीला डेट केलं होतं आणि त्याच्याशी साखरपुडा देखील केला आहे. मात्र आत्ता हे दोघेही आई बाबा होणार असल्याची गोड बातमी समोर आली आहे.

पाहा फोटो:

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Freida Pinto (@freidapinto)

थोडक्यात बातम्या-

आनंदाची बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातील 3 चिमुकल्यांनी केली डेल्टा प्लस विषाणूवर मात

जॅकी श्राॅफच्या मुलीचा लुक पाहून सर्वच झालेत हैराण, चाहते देखील म्हणाले… पाहा फोटो

“विधानसभेच्या अध्यपदासाठी आमचा काँग्रेसला पाठिंबा”

मोठी बातमी! 24 तासात जम्मू-काश्मिरात आढळून आले 2 संशयास्पद ड्रोन

अन् त्या महिलेवर कॅमेरा फोकस होताच प्रेक्षकांनी सुरू केला टाळ्यांचा कडकडाट

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More