बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आठवड्यात तीन सुट्ट्या?; मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

नवी दिल्ली | कर्मचाऱ्यांना 3 दिवसाची सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने नवीन चार कामगार कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारकडून त्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे.

नव्या कायद्यानुसार सरकारने 4 दिवसात कामाचे तास वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं समजत आहे. कर्मचाऱ्यांना 12 तास काम करावं लागणार असून आठवड्यात काम करण्याची मर्यादा 48 तासांची आहे. त्यामुळे 12 तास काम केल्यास 4 दिवस काम करून 3 दिवस सुट्टी देता येऊ शकते.

या पर्यायाचा वापर करण्यासाठी कंपनी आणि कर्मचाऱ्यांची सहमती आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांनी सहमती दिली तरच हा पर्याय वापरता येईल.

दरम्यान, 1 एप्रिल 2021 पासून नवीन 4 कामगार कायदे लागू होणार असल्याची माहिती समजत आहे.

थोडक्यात बातम्या-

“दोन गुंड एकाच व्यासपीठावर आले, सरड्यालाही लाज वाटेल इतके रंग बदलले”

धक्कादायक! सासऱ्याने आपल्या गर्भवती सुनेवरच केला बलात्कार त्यानंतर दिली ही धमक

‘एखाद्याच्या पायगुणात इतकी ताकद असती तर….’; शिवसेनेचा पलटवार

“…त्यांच्या गोवऱ्या महाराष्ट्राने स्मशानात पोहोचवून जिवंतपणीच श्राद्धे घातलीत”

‘वा रे वा… महाराष्ट्राचे कारभारी लयभारी’; शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More