बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एक्सने केलं ब्लाॅक त्यानंतर गर्लफ्रेंन्डनं केलं असं काही की एक्सच्या पायाखालची जमीन सरकली

नवी दिल्ली | आपले प्रेमसंबंध संपल्यानंतर अनेक तरुण-तरुणी धक्कादायक पाऊलं उचलतात. एवढंच नाही तर आपल्या गर्लफ्रेंन्ड किंवा बाॅयफ्रेंन्डला ब्लाॅक देखील करतात. मात्र आपल्या एक्स बाॅयफ्रेंन्डने आपल्याला सोशल मीडियावर ब्लाॅक केल्याचा एका महिलेला इतका राग होता की आपल्या सूड घेण्यासाठी तिने अत्यंत धक्कादायक कृत्य केलं आहे.

संबंधित आरोपी महिलेचं नाव हिलरी असं आहे. हिलरीच्या एक्स बाॅफ्रेंन्डने तिला सोशल मीडियावर ब्लाॅक केलं. ही गोष्ट तिला समजताच तिच्या रागाचा भडका उडाला आणि आपल्या एक्स बाॅयफ्रेंन्डचे प्रायवेट फोटोज तिने त्याच्या वडिलांना पाठवले. एवढंच नाही तर त्याच्या परिवारातील अनेकांना हिलरीने त्याचे अश्लील फोटोज शेअर केले. परंतू एवढ्यावरच ती गप्प राहिली नाही.

एक्स बाॅयफ्रेंन्डच्या घरातील सर्वांना फोटो शेअर केल्यानंतर तिने त्याच्या मुलीला चक्क त्याचा अश्लील व्हिडीओ पाठवला.तर तिच्यासोबत इन्स्टावर संपर्क साधून आपल्या एक्स बद्दल बरेच वाईट वाक्य बोली. मुलीच्या वडिलांचा अश्लील व्हिडीओ महिलेने ऑफिसमध्ये देखील दाखवल्यामुळे तेथील लोक सुद्धा त्याच्यावर हसत असतील, असं महिलेने मुलीसोबत बोलताना म्हटलं आहे.

दरम्यान, आपल्या एक्सचे प्रायवेट व्हिडीओ लीक किंवा व्हायरल केले तर दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते. असं असलं तरी हिलरी वार्ड तुरूंगाच्या शिक्षेपासून वाचली आहे. तिला कम्युनिटी सर्व्हिस आणि अनपेड वर्कची शिक्षा मिळाली आहे.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! ‘या’ जिल्ह्यातील कृत्यानं महाराष्ट्र हादरला एकाच रुग्णवाहिकेत कोंबले ‘इतक्या’ रुग्णांचे मृतदेह

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाची बदनामी सहन केली जाणार नाही- संजय राऊत

नागरिकांना यावर्षीही बसणार वाढीव वीजबिलाचा फटका!

“माझ्याकडे सर्व कागदपत्रे आहेत, मी कारवाईला घाबरत नाही”

कडक लॅाकडाऊन मात्र शेगावच्या लॅाजवर सुरु होता अत्यंत धक्कादायक प्रकार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More