Top News

निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का; माजी मंत्र्याचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई | काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा हा प्रवेश झाला आहे.

बऱ्याच काळापासून पाटील पक्षांतर्गत राजकारणामुळे कंटाळले होते. अखेर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

त्यांचा हा प्रवेश लोकसभा निवडणुकी पूर्वी रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, भाजप आमदार निरंजन डावखरे आणि त्यांच्या कुटुंबाशी पाटील यांची सलगी वाढली होती. त्यामुळे पक्षात अस्वस्थता होती.

महत्वाच्या बातम्या-

-एकनाथ खडसेंची बदनामी केल्याप्रकरणी न्यायालयाचा ‘यांना’ मोठा दणका!

-महात्मा गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्या माथेफिरु पूजा पांडेला अटक

-नगर लोकसभा जागेचं गणित काही जुळेना! राष्ट्रवादीचा प्रबळ दावा, विखे पाटील बंड करणार?

मोदींच्या ‘मन की बात’ला राहुल गांधी देणार टक्कर; घेऊन येणार ‘अपनी बात राहुल के साथ’

मराठमोळ्या स्मृती मंधानाचा ‘फोर्ब्स’ कडून गौरव

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या