बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

15 विद्यार्थी Corona Positive सापडल्यानं खळबळ, विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय

गुवाहटी | कोरोना (Corona) रूग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. आता रूग्णसंख्या कमी होताना दिसत असली तरी आता Omicron मुळे आता सर्वांच्या चिंता वाढलेल्या आहेत. त्यामुळे आता लसीकरणावर देखील भर दिला जातोय. मात्र, आता विद्यापीठात कोरोनाचा शिरकाव झाल्यानं आता सर्वत्र एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. (Decision to close Guwahati University)

आसाममधील गुवाहटी विद्यापीठातील 15 विद्यार्थी कोरोना पाॅझिटीव्ह सापडले आहेत. गुवाहटीच्या हाॅस्टेलमध्ये ज्यावेळी कोरोना चाचण्या करण्यात आल्या त्यावेळी हे विद्यार्थी कोरोना पाॅझिटीव्ह सापडले आहेत. गेल्या 7 दिवसांपासून संपूर्ण विद्यापीठात चाचण्या करण्यात येत आहेत.

15 विद्यार्थी कोरोना पाॅझिटीव्ह सापडल्यानंतर हॉस्टेल आणि ऑफलाईन वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आता गुवाहटी विद्यापीठ 5 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, या सर्व प्रकरणानंतर आता विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण दिसून येत आहे. या सर्व 15 विद्यार्थ्यांची ओमिक्राॅन चाचणी देखील करण्यात आली आहे. मात्र, यातील कोणालाही ओमिक्राॅनची लागण झाली नाही.

थोडक्यात बातम्या-

Share Market: लाखाचे केले 5 कोटी!; ‘या’ शेअरनं करुन दिली छप्परफाड कमाई

राहुल गांधींच्या सभेवरून आघाडीत रंगलाय कलगीतुरा?, पण भाई जगताप म्हणतात…

जॉन अब्राहमने उचललं धक्कादायक पाऊल?, चाहतेही झालेत हैराण

तुम्ही संभाजीनगर म्हणा, तुम्हाला न्यायालयात उभा करतो – गुणरत्न सदावर्ते

मोठी बातमी! लखीमपूर हिंसाचार प्रकरणी एसआयटीचा खळबळजनक खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More