बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘जे कोरोना लस घेतील त्यांना फ्रीमध्ये…’; पॉर्नस्टारने दिलेल्या ऑफरने खळबळ

वॉशिंग्टन | कोरोना लसीकरणा मोहिमेत एका पॉर्नस्टारने पुढाकार घेतला आहे. कोरोना लसीकरणासाठी तिने दिलेल्या ऑफरने खळबळ माजली आहे. पुरूषांसाठी तिने ही खास ऑफर दिली आहे. या ऑफरची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

अमेरिकेच्या फ्लोरिडात राहणारी 24 वर्षांची काझुमी स्किवर्ट्स मॉडेल आणि पॉर्न अभिनेत्री आहे. कोरोना लस घेणाऱ्याला आपण आपले फ्री फोटो पाठवणार अशी घोषणा तिने केली आहे. तिच्या ऑफरमुळे सर्वांना धक्का बसला आहे.

प्रत्येकाला कोरोना लसीकरण करायला हवं. ज्या लोकांनी लस घेतली नाही त्यांच्यासोबत आपण बिलकुल राहणार नाही. कोरोना लस घेणार ते मला पैसे न देताच विना कपडे पाहू शकतील. मला कोरोना लसीकरण सर्टिफिकेट पाठवल्यानंतर मी त्यांना त्यांना मी माझे न्यूड फोटो फ्रीमध्ये पाठवेन.  कोरोना लस घेणं खूप गरजेचं आहे आणि या ऑफरमार्फत ती लस घेण्यासाठी सर्वांना प्रोत्साहीत करते आहे, असं काझुमीने सांगितलं.

दरम्यान, कोरोना लसीकरणासाठी वेगवेगळ्या स्तरावर जनजागृती केली जात आहे. जास्तीत जास्त लोकांनी लस घ्यावी म्हणून वेगवेगळ्या ऑफर्स देखील दिल्या जात आहे.

थोडक्यात बातम्या- 

काँग्रेसची दुखणी साध्या उपायांनी बरी होणार नाहीत- प्रशांत किशोर

अखेरचा चेंडू अन् 6 धावा; श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात विराटच्या शिलेदाराचा चमत्कार, पाहा व्हिडीओ

“दोषींवर कारवाई होईपर्यंत मी जागेवरून हालणार नाही”

असं काय झालं की, रतन टाटांना आली जेआरडी टाटांची आठवण!

“वसूली आली की सरकारचा ससा होतो अन् शेतकऱ्यांना मदत म्हटलं की कासव”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More