Top News महाराष्ट्र मुंबई

खळबळजनक! अशिष शेलार यांच्यानंतर आता भाजपच्या ‘या’ नेत्याला धमकीचे फोन

मुंबई | भाजप नेते अशिष शेलार यांना काही दिवसांपूर्वी धमकीचे फोन आले होते. आता भाजप नेते गिरीश महाजन यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा फोन आला असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

जामनेर येथे एका कार्यक्रमादरम्यान महाजन यांच्या सहाय्यकाला धमकीचा कॉल आला होता. गिरीश महाजन यांना एक कोटी रुपये देण्यास सांग अन्यथा त्यांना बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी देण्यात आली.

गिरीश महाजन यांनी या प्रकाराविरोधात जामनेर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

राज्यपालांच्या विचारांशी राष्ट्रपती सहमत आहेत का?, बाळासाहेब थोरातांचा सवाल

पहिल्या घरातील गोष्टी निस्तरा; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

शरद पवारांच्या आत्मचरित्रात असत्य माहिती; बाळासाहेब विखेंच्या आत्मचरित्रात धक्कादायक आरोप

भुजबळांनी माझं भाषण त्यांच्या नेत्यांसोबत बसून ऐकावं- खासदार संभाजीरीजे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या