महाराष्ट्र मुंबई

नांदेड, नाशिक आणि नागपूरात कोण मारणार बाजी?; वाचा ‘एबीपी माझा’चा एक्झिट पोल

मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्व पक्षाच्या नेत्यांसह संपूर्ण भारताचं लक्ष लागलं आहे. अशा परिस्थितीत नांदेड, नाशिक आणि नागपूरात काय होणार? याची सर्वाधिक चर्चा रंगतीये. याच जागांवरचे एक्झिट पोल ‘एबीपी माझा’ने जाहीर केले आहेत.

नांदेडमध्ये काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण आणि नागपूरात भाजपचे उमेदवार नितीन गडकरी हे बाजी मारतील तर नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ पराभूत होतील, असा ‘एबीपी माझा’च्या एक्झिट पोलचा अंदाज आहे.

नाशिक, नांदेड आणि नागपूर या मतादरसंघाच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मात्र 23 तारखेचा निकाल पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दरम्यान, सर्व संस्थांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलने भाजप पुन्हा सत्तेत येणार असल्याचे संकेत दिले आहेत. यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण पहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या

-विखेंच्या जागेवर कोणाची वर्णी??? निर्णय घेणार राहुल गांधी

-प्रिया दत्त, सुप्रिया सुळे, पार्थ पवार यांचं काय होणार?? वाचा ‘एबीपी माझा’च्या पोलचं भाकित

-उर्मिला मातोंडकर की गोपाळ शेट्टी?? वाचा ‘एबीपी’च्या पोलचा अंदाज

-एक्झिट पोलचे कल आले… संघ-भाजपच्या भेटीगाटी सुरु झाल्या!

-देशभरातून विविध संस्थांचे एक्झिट पोल; त्यावर अमोल कोल्हे म्हणतात…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या