Top News

आयुष्यात माणसानं एकदा तरी पांडूरंगाची वारी अनुभवावी- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | माणसानं आयुष्यात एकदा तरी पंढरीची वारी अनुभवावी, असं प्रतपंधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते मन की बात या कार्यक्रमामध्ये बोलत होते.

पंढरपूरच्या पांडूरंगाच दर्शन घेणं हा वेगळा अनुभव आहे, पंढपूरच्या पांडूरंगाच्या मंदिरात जाण्यासारखा दुसरा चांगला अनुभव नाही, त्यामुळे सर्वांनी एकदा तरी पांडूरंगाची वारी अनुभवावी असं ते म्हणाले.

दरम्यान, मन की बातमध्ये बोलताना संतोष काकडे नावाच्या माणसांने मोदींना पंढरपूरविषयी प्रश्न विचारला होता. तेव्हा त्यांनी पंढरपूरविषयी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-पिंपरीत मराठा मोर्चेकरी आक्रमक; बसची तोडफो़ड

-मराठा मोर्चेकरी आक्रमक; उद्या सोलापूर बंदची हाक!

-गंभीर स्वरुपाचे गुन्हे मागे न घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविरुद्ध मराठ्यांचा संताप

-सर्वपक्षीय बैठकीनंतरही मराठ्यांचं समाधान नाही; राज्यात ठोक मोर्चे सुरुच

-सरकारच्या आश्वासनानंतरही पुण्यात मराठ्यांचा एल्गार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या