पुणे | पुण्यातून अत्यंत धक्कायक घटना समोर आली आहे. पुण्यातील कोथरूड भागात राहणाऱ्या निखिल नाईकने नापास झाल्याचं समजताच टोकाचं पाऊल उचललं आहे.
निखील हा गरवारे कॉलेजमध्ये शिकत होता. निकाल लागल्यावर नापास झाल्याचं कळताच निखीलने इमारतीच्या वरच्या मजल्यावर जाऊन उडी घेत आत्महत्या केली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली.
निखीलने निकाल त्याच्या मित्रांसोबत बसनू पाहिला. निकाल पाहताच 5 मिनीटात आलो असं सांगत वरच्या मजल्यावरून जात निखीलने उडी मारल्याचं त्याच्या मित्रांनी सांगितलं आहे.
खाली उभ्या असलेल्या शेखर लहू लोणारे यांच्या अंगावर तो पडला. यामध्ये लोणारे गंभीर जखमी झालेत. तर निखिलचा जागीच मृत्यू झाला असून लोणारे हे सध्या आयसीयूमध्ये असल्याचं कळतंय.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! मिताली राजची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
पंकजा मुंडेंचा पुन्हा पत्ता कट; विधानपरिषदेसाठी भाजपच्या उमेदवारांची नावं जाहीर
बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल 94.22 टक्के
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर, आघाडीचं मतांचं गणित बिघडलं?
“मविआचे चारही उमेदवार निवडून आणा, निवडणूक झाल्यावर आपण पुन्हा भेटू आणि पार्टी करू”
Comments are closed.