फेसबुक डाऊन, सोशल मीडियावर विनोदांचा पाऊस

मुंबई | भारतात काही काळ फेसबुक डाऊन झाल्याचा प्रकार घडलाय. फेसबुक डाऊन झाल्याने ट्विटरवर जमा होत नेटीझन्सनी विनोदांचा पाऊस पाडला. अनेक मजेशीर ट्विट्सचा यामध्ये समावेश आहे.

एका यूझर्सने मोदींचा हा व्हिडिओ ट्विट केलाय. तर कुणी खाली दिल्याप्रमाणे व्हिडिओ ट्विट करतंय.

फेसबुक बंद पडल्यामुळे काही यूझर्स संतप्त झालेले पहायला मिळत आहेत. तर काहींनी मात्र फेसबुकची खिल्ली उडवलीय. यानिमित्ताने काही जणांनी तर चक्क ट्विटरचं गुणगान गायलंय.

 

 

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या