फेसबुक, इन्स्टाग्रामची सेवा तात्पुरती ठप्प!

??????????????????????????????????????????????????????????

वाॅशिंग्टन | भारतासह जगभरातील काही भागांमध्ये व्हॉट्‌सऍप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामची सेवा अद्यापही ठप्पच आहे. नेटिझन्सनी गुरुवार (आज) सकाळी फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापर करताना तांत्रिक अडचण येत असल्याची तक्रार ट्विटरवर केली.

ट्विटरवर #FacebookDown #instagramdown हे ट्रेण्ड टॉप टेनमध्ये आले आहेत. फेसबुकला तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागल्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी.

नेटिझन्सला आज सकाळी फेसबुकवर लॉग इन करता येत नव्हते. फेसबुककडून दिलगिरी व्यक्त करणारा संदेश स्क्रीनवर झळकत आहे. 

दरम्यान, ट्विटरवर काही नेटिझन्सनी विनोदही ट्विट केले. आता माझ्या फोनचा वापर फक्त शॉपिंगसाठीच करता येणार, असे एका युझरने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-नातवाची उमेदवारी जाहीर करताना देवेगौडांना रडू कोसळले

लोकसभेसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; पाहा महाराष्ट्रात कोण कुठून लढणार?

हिंमत असेल तर मोदींनी पश्चिम बंगालमधून निवडणूक लढवावी- ममता बॅनर्जी

-“इम्रान खान इतकेच उदार आहेत तर मसूद अजहरला भारताकडे सोपवावं”

-चंद्रशेखर आझाद यांना भेटण्यासाठी प्रियांका गांधी रुग्णालयात