फेसबुक प्रोफाईल फोटोंना आता जबरदस्त सुरक्षा कवच

मुंबई | फेसबुक प्रोफाईल फोटोचा गैरवापर रोखण्यासाठी फेसबुकने आता सुरक्षा कवच दिलं आहे. 

याअंतर्गत फोटो गार्ड फॉर प्रोफाईल इमेजेस आणि डिझाईन ग्रीड फॉर पिक्चर्स हे दोन फिचर देण्यात आले आहेत.

फोटो गार्डमध्ये प्रोफाईल फोटो दिसण्यावर निर्बंधांसोबतच फोटो डाऊनलोड आणि शेअर करण्यावर निर्बंध येतील.

यासोबतच डिझाईन ग्रीडद्वारे प्रोफाईल फोटोवर डिझाईन लावता येणार आहे. ज्याद्वारे चुकीच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या फोटोंचा वापर टाळता येईल. 

पाहा व्हिडिओ-

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या