सातारा | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे माझ्याकडून वाचले आता 4 तारखेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला करणार, अशी धमकी पंकज कुंभार नावाच्या व्यक्तीने दिली आहे.
पंकज कुंभार याने स्वत:च्या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट टाकत मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहेत. पोलिस ‘कुंभार’ हा व्यक्ती नेमका कोण आहे?, त्याचा कसून शोध घेत आहेत.
संबंधित पोस्टमध्ये अजित पवार यांच्या कालच्या सभेच्या ठिकाणी उपस्थित असलेला फोटो त्यानं शेअर केला आहे.
‘साताऱ्यात होणाऱ्या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत 40 हजार लोकांचा खात्मा’, अशा आशयाची पोस्ट त्याने टाकली आहे..
महत्वाच्या बातम्या-
–आयसीसी म्हणतंय, स्टंपच्या मागे धोनी असताना क्रिज सोडायचं नसतं!
-“या देशात ‘एक’ पंतप्रधान होते पण ते मुके होते”
–पंतप्रधान मोदींविरोधात राज ठाकरेंचा ममता बॅनर्जींंना पाठिंबा
-कुत्रा-मांजर नव्हे, जंगलाचे राजे आहेत नरेंद्र मोदी- देवेंद्र फडणवीस
–ट्रॅकच्या मधोमध थांबले अन् लोकलला साडी अडकल्यानं 3 जीव गेले