तंत्रज्ञान देश

फेसबुककरांनो! पासवर्ड बदलला नाही तर……

नवी दिल्ली |  कोरोनाचा विळखा दिवसागणिक वाढत असताना नवी संकट आ वासून उभी राहत असल्याचं पहायला मिळत आहे. आता आपल्या मोबाईल फोन किंवा लॅपटाॅपमध्ये व्हायरसचा हल्ला होण्याची भीती तज्ञांकडून वर्तविली जात आहे.

संशोधकांच्या मते, गूगल प्ले स्टोअरवर २५ अ‍ॅप्स धोकादायक असल्याची माहिती समोरं आली आहे. या अ‍ॅप्सच्या मदतीने आपल्या फेसबुकचा पासवर्ड चोरला जाण्याची शक्यता तज्ञांकडून सांगण्यात आली आहे.

फेसबुक वापरणाऱ्या युजर्सनने आपल्या अकाऊंटचा पासवर्ड सुरक्षित ठेवणं यामुळे गरजेचं बनणार आहे. अन्यथा या हॅकर्सकडून आपल्याला गंडा घातला जाऊ शकतो. असं तज्ञांच म्हणणं आहे.

प्राप्त माहितीनुसार, वरील धोकादायक अ‍ॅप्स तब्बल २.३ दशलक्षाहून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आले आहेत. वाॅलपेपर किंवा गेम्सच्या माध्यमातून हॅकर्स व्हायरस हल्ला करू शकतात. यामुळे आपली वैयक्तिक माहिती आणि डेटा अशा अ‍ॅप्सला स्वतः हून देत तर नाही ना याची खबरदारी घेणं महत्वाचं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

धक्कादायक! लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू, लग्नात हजर 100 पेक्षा अधिक जणांना कोरोना

‘विठ्ठला मानवाने या संकटापुढे हात टेकले….आतातरी चमत्कार दाखव’; मुख्यमंत्र्यांची विठुरायाला साद

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! भारतात गेल्या 50 वर्षात तब्बल 4.5 कोटी मुली झाल्या गायब

लालबागच्या राजाचा यंदा उत्सव नाही तर 11 दिवस रक्तदान आणि प्लाझ्मादान!, मुख्यमंत्री म्हणतात…

आम्हाला सत्काराची अपेक्षा नाही, पण तिरस्कार तरी करु नका- रामदेव बाबा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या