Top News तंत्रज्ञान

फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप डाऊन; अनेकांना येतोय ‘हा’ प्रॉब्लेम

Loading...

मुंबई | मार्क झुकेरबर्गच्या मालकीचं असलेलं फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअप डाऊन झालं आहे. जगभरातील करोडो लोकांना सध्या याचा अनुभव येत आहे.

फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर लोकांना फोटो पाठवता येत नाहीत. तसेच फोटो डाऊनलोडसुद्धा करता येत नाहीत.

Loading...

अनेकांनी ट्विटर तसेच इतर सोशल मीडिया साईट्सवर यासंदर्भात तक्रार करण्यात सुरुवात केली आहे. काही ठिकाणी तर फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअपची खिल्ली उडवली जात आहे.

दरम्यान, एकाच कंपनीचे असलेल्या तिन्ही प्लॅटफॉर्मवर लोकांना अडचणी येत आहेत, मात्र याप्रकरणी फेसबुककडून कुठलंही स्पष्टीकरण आलेलं नाही.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-ट्विटरवर राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जोरदार जुंपली; व्यंगचित्रांद्वारे हल्लाबोल

ममतांना मोठा झटका; हा महत्वाचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला

-मॅच इंग्लंड-न्यूझिलंडची अन् टेन्शन पाकिस्तानला….!

Loading...

टिक टॉकची जादू… ३ वर्षापूर्वी घर सोडून गेलेला नवरा बायकोला परत मिळाला!

-“अनेकदा लढाईत मी एकटा पडलो पण लढत राहिलो याचा अभिमान”

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या