बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अतिवृष्टीमुळे गावाचा प्रमुख रस्ता वाहून गेला; चिखल-गाळ तुडवत फडणवीस नुकसानग्रस्तांच्या भेटीला

बारामती | विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावात ओढा ओलांडून फडणवीसांनी गावकऱ्यांशी संवाद साधला.

देवेंद्र फडणवीस यांनी गाडीला रस्ता नाही, गावाचा प्रमुख रस्ता वाहून गेला म्हणून भेटीसाठी वाट पाहत बसलेल्या ग्रामस्थांशी ओढा ओलांडून त्यांच्यापर्यंत पोहचून संवाद साधला.

फडणवीस आधी अलिकडे थांबून गावकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आवाज पोहचत नव्हता. बराच वेळ गावकरी ताटकळत राहिल्याने त्यांनी ओढ्यातून पलिकडे जाण्याचा निर्णय धेतला.

महत्वाच्या बातम्या-

शरद पवार यांना ‘हे’ एकमेव काम उरलं आहे- देवेंद्र फडणवीस

एकनाथ खडसेंची भाजपने दखल घेतली नाही, त्यामुळे…- शरद पवार

हे शेतकऱ्यांचं सरकार, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही- उद्धव ठाकरे

केंद्रानं राज्याचं देणं द्यावं, आम्हाला मदतीसाठी हात पसरावे लागणार नाही- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More