महाराष्ट्र मुंबई

‘एकदा सत्य बाहेर आलं की…’; धनंजय मुंडे प्रकरणावर फडणवीसांचं मोठं वक्तव्य

मुंबई | बलात्कारासारखा गंभीर आरोप झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. आता या प्रकरणावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हायला हवी. संपूर्ण चौकशी झाल्यानंतरच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर आपल्या संबंधांची कबुली दिली आहे. यामुळे नैतिकतेच्या आधारावर त्यांच्या पक्षानेही त्या कबुलीसंदर्भात विचार करणं आवश्यक आहे, असं फडणवीस म्हणाले.

पोलिसांनी या संदर्भातील सत्य तत्काळ बाहेर आणावं. एकदा सत्य बाहेर आलं की आम्ही आमची मागणी करू, असंही फडणवीस म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘शरद पवारांचं राजकारण शुद्ध, त्यांच्यावर…’; चंद्रकांत पाटील यांचं मोठं वक्तव्य

तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; आता ‘या’ विभागाची सांभाळणार जबाबदारी

धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणाऱ्या विरोधकांना अमोल कोल्हेंनी सुनावलं, म्हणाले…

“धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, अन्यथा…”

‘प्यार किया तो डरना क्या’; या शिवसेना नेत्याने केली धनंजय मुंडेंची पाठराखण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या