Top News मुंबई

बनावट ओळखपत्राने लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई’; ‘इतक्या’ लाखांचा दंड केला वसूल

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजून सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आलेली नाही. ओळखपत्र आणि क्यूआर कोडच्या पासवर लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आलीये.

मात्र अनेक जण बनावट ओळखपत्रा काढून रेल्वेने प्रवास करत असल्याचं समोर आलंय. या बनावट ओळखपत्रांद्वारे लोकलने प्रवास करणाऱ्या 2 हजार 100 जणांवर कारवाईचा बडगा उचलला आहे.

15 ऑक्टाेबरपर्यंत 2 हजार 943 जणांवर विना तिकीट आणि बनावट ओळखपत्र असलेल्या व्यक्तींवर कारवाई केलीये. या कारवाईतून 11,72,280 रूपये इतका दंड वसूल करण्यात आलाय.

महत्वाच्या बातम्या-

बॉलिवूडला संपवण्याचं कारस्थान सहन करणार नाही- उद्धव ठाकरे

…म्हणून एनडीएची साथ सोडली- चिराग पासवान

‘स्वतःची लायकी ओळखून…’; उद्धव ठाकरेंना गजनी म्हणणाऱ्या अनिल बोंडेंना शिवसेनेचं जोरदार प्रत्युत्तर

‘या’ देशात पसरली कोरोनाची दुसरी लाट, लागू केली आणीबाणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या