Top News मनोरंजन

धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीची हॉटेलच्या रूममध्ये आत्महत्या

चेन्नई | मनोरंजन विश्वात आणखी एका अभिनेत्रीने आत्महत्या केलीये. तमिळच्या मनोरंजन विश्वातील अभिनेत्री वीजे चित्राने हीने आत्महत्या केलीये. तिच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ माजली आहे.

वीजे चित्राने चेन्नईतील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केलीये. नुकताच चित्राचा एका उद्योगपतीसोबत साखरपुडा झाला होता.

चित्रा ईव्हीपी फिल्म सिटीमध्ये शुटींग संपवून रात्री 2.30 वाजता आपल्या हॉटेलच्या रुममध्ये परतली होती. हॉटेलमध्ये चित्रा तिच्या भावी पतीसोबत राहत होती.

अंघोळीला गेली असता बराच वेळ बाथरुममधून बाहेर येत नसल्याचं लक्षात आल्यावर चित्राचे भावी पती हेमंत यांनी दरवाजा ठोठावला. मात्र काही प्रतिक्रिया येत नस्ल्याने त्यांनी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी माहिती दिली. दुसऱ्या चावीने दार उघडलं असता सिलींगला चित्राचा मृतदेह लटकलेला दिसला.

थोडक्यात बातम्या-

कृषी कायदे रद्द होणार की नाहीत यावर अमित शहांनी केला खुलासा; म्हणाले…

कोविड लसीकरणासाठी मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर- पंतप्रधान नरेंद्र मोदी

महादेव जानकरांनी शरद पवारांची घेतली भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

“डिसले गुरूजींनी मिळालेलं मानधन शिक्षणक्षेत्रासाठी दान केलं, त्यांच्या दातृत्वामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची मान उंचावली”

“महाविकास आघाडी सरकार कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावत एक चांगला निर्णय येईल”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या