बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रसिद्ध कोरिओग्राफर पुनित पाठकचा पत्नीसोबतचा बेडरुममधील ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल

मुंबई | सोशल मीडियावर दिवसभरात अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये सर्वसामान्य व्यक्तींपासून तर मोठमोठ्या स्टार्सचे व्हिडीओ पहायला मिळतात. हजारो-लाखो व्हिडीओंमधून काहीच व्हिडीओ हे लोकांचं लक्ष वेधूून घेत असतात. अशातच असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि लोकांचं लक्ष वेधत आहे.

प्रसिद्ध कोरिओग्राफर पुनित पाठकचा हा व्हिडीओ असून तो पत्नीसोबत बेडरुमध्ये रोमान्स करताना दिसत आहे. पुनितची पत्नी निधी मुनी सिंग हिनं हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताच काही क्षणातच हा व्हिडीओ व्हायरल झाला.

पुनीतची पत्नी निधीनं रोमान्स करतानाचा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला. हा व्हिडीओ पाहून अनेक चाहत्यांना आश्चर्य वाटलं आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. तर काहींनी ट्रोलही केलं आहे.

दरम्यान, 11 डिसेंबर 2021 रोजी पुनीत आणि निधी दोघंही विवाहबंधनात अडकले. पुनीत आणि निधी ‘झलक दिखला जा’ सेटवर पहिल्यांदा भेटले होते. तिथून त्यांची लव्हस्टोरी सुरू झाली होती. दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असलेले पहायला मिळतात.

 

थोडक्यात बातम्या – 

शासकिय आणि निमशासकिय कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; राज्य सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

अखेर ब्रिटननं भारताचं ऐकलं; दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा

“आमच्यावर गंभीर हल्ले झालेत, तरीही आम्ही आमचं कर्तव्य पार पाडणारच”

नीरज चोप्राच्या भाल्याची लागली कोट्यवधींची बोली; किंमत ऐकून व्हाल थक्क

शेतकऱ्यांवर कोसळतोय दुहेरी अडचणींचा डोंगर, एकीकडे अतिवृष्टी तर दुसरीकडे…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More