बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रसिद्ध टिकटॉक स्टार प्रतिक खत्रीचा मृत्यू

नवी दिल्ली | प्रसिद्ध टिकटॉक स्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर म्हणून ओळखला जाणारा प्रतिक खत्रीचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री एका भीषण कार अपघातात त्याने जागीच प्राण सोडला.

प्रतिकच्या अकाली निधनाने सर्वांना धक्का बसलाय. सोशल मिडियावर प्रतिक फार प्रसिद्ध होता. इन्स्टाग्रामवर त्याचे 42 हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स होते.

मंगळवारी रात्री उशिरा तो डेहराडून मेडिकल कॉलेजमध्ये जाण्यासाठी निघाला होता. या दरम्यान एका ट्रकने त्याच्या कारला जोरदार धडक दिली आणि जागीच प्रतिकचा मृत्यू झाला.

महत्वाच्या बातम्या-

“राहुल गांधींचं ते वक्तव्य बकवास वाटत असेल तर मोदींची आधीची वक्तव्य तपासा”

…तर सामन्याचा निकाल वेगळा असता- महेंद्रसिंग धोनी

चीनला याची मोठी किंमत चुकवावी लागेल- डोनाल्ड ट्रम्प

‘हाथरस प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष, त्यांची तात्काळ मुक्तता करा’; ‘या’ भाजप नेत्याची मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More