देश फोटो फिचर मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

पूजा सावंतने समुद्र किनारी केलं ग्लॅमरस फोटोशूट!

Photo Courtesy: Instagram/Pooja Sawant

मुंबई | अभिनेत्री पूजा सावंत सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात अॅक्टीव्ह असते. यातच आता पुजा सावंतने समुद्र किनाऱ्यावर केलेल्या फुटोशूटचे फोटोज इंस्टावर अपलोड केले आहेत.

 

पूजा सावंतने मराठीच नाहीतर बाॅलिवूडमध्ये सुद्धा आपली छाप उमटवली आहे. बाॅलिवूडमध्ये जंगली सिनेमात पुजाने मेन लिडची भूमिका साकरली आहे.

दगडी चाळ, निळकंठ मास्तर, झकास, सतरंगी रे, आता गं बया अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये पूजाने विविध भूमिका साकारल्या असून पुजा सावंत आता लवकरच दगडी चाळ 2 मध्ये दिसणार आहे.

आपल्या सौंदर्याने तसेच अभिनयाने लोकांना आकर्षित करुन घेतलेली पूजा सावंत सध्या ‘महाराष्ट्राचा बेस्ट डान्सर’ मध्ये परिक्षक आहे.

पूजा सावंतचा समुद्र किनाऱ्यावरचा पांढऱ्या ड्रेसमधला ग्लॅमरस फोटोशूट हा कल्याण ज्वेलर्ससाठी असून याच्या पहिला पोस्टला 70 हाजारच्या वर लाईक्स मिळाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण

‘मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आणखी किती वर्षे टोल वसुली करणार?’; उच्च न्यायालयाने सरकारला सुनावलं

राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार वाद पुन्हा पेटण्याची शक्यता; पाहा काय आहे प्रकरण

आरोग्यमंत्र्यांच्या आवाजातील ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल, राजेश टोपे म्हणाले…

लिव्ह इन म्हणजे सोबत राहणं फक्त, तो शरीरसंबंधांचा परवाना नाही- चित्रा वाघ

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या