देश

‘त्या’ ट्विटमुळे ट्रोल करणाऱ्यांना फरानचे सडेतोड उत्तर

मुंबई | अभिनेता आणि दिग्दर्शक फरान अख्तर काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ट्रोल झाला होता. मी एक तारिख चुकीची काय समजली तर माझा गळा पकडला. पण ज्यांंनी इतिहास चुकीचा समजला त्यांना तुम्ही मिठी मारताय, असे फरानने ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

फरानने ट्विटमध्ये भोपाळच्या मतदारांना 19 मे रोजी मतदान करण्यास सांगितले होते. परंतु भोपाळ विभागाचे मतदान 12 मे रोजी पार पडले होते. या ट्विटमुळे तो सोशल मीडियावर ट्रोल झाला होता.

फरानने ट्विटमधून अप्रत्यक्षपणे एका राजकीय पक्षाला टोला मारला असल्याच्या चर्चा सुरू आहेत. फरानचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर हे दोघ विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

महत्वाच्या बातम्या

आम्ही मुर्ख नाही; करण जोहरला नेटकऱ्यांनी सुनावले

-प्रकाश आंबेडकरांचं सोलापूर, अकोल्यात काय होणार?; ‘न्यूज18’चा खळबळजनक अंदाज

-1999 पासूून एक्झिट पोल्संनी वर्तवलेले सर्व अंदाज चुकीचे; व्यंकय्या नायडूंची भीती

-मोर्चेबांधणी करु पाहणाऱ्या चंद्राबाबू नायडूंवर ‘सामना’मधून टीका

-अखिलेश यादवांचा काँग्रेसला पाठिंबा, तर मायावतींचे मौन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या