मनोरंजन

फरहान अख्तर श्रद्धानंतर ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट ?

मुंबई | घटस्फोट झाल्यानंतर अभिनेता फरहान अख्तर अभिनेत्री श्रद्धा कपूरला डेट करत होता. मात्र आता तो अभिनेत्री आणि गायक शिबानी दांडेकरला डेट करत असल्याचं समजतंय.

37 वर्षीय शिबानी दांडेकर टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘साजूक तुपातली पोळी’ या गाण्यात दिसली होती. अमेरिकन टेलिव्हीजनमध्ये टीव्ही अ‍ॅँकरच्या रुपात तिने करिअरची सुरूवात केली होती. 

दरम्यान, फरहानचं आधी लग्न झालं आहे. तो 2 मुलांचा वडिल आहे. त्याच्याशी श्रद्धाचं नाव जोडलं जाणं हे चुकीचं आहे, असं श्रद्धाच्या कुटुंबियांच म्हणणं होतं.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा मोर्चेकरी आक्रमक; भाजप नेत्याच्या गाडीची तोडफोड!

-मराठा आरक्षणावर तोडगा मिळाला- रावसाहेब दानवेंचा दावा

-नाशिकमध्ये हिंसक वळण; मराठा आंदोलकांच्या दोन गटात धक्काबुक्की!

-पाकिस्तानी अभिनेत्री आणि गायिका रेश्माची पतीकडून हत्या

-पुण्यातील आंदोलनाला हिंसक वळण; जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या