महाराष्ट्र सोलापूर

ऊसबिलाची रक्कम थकल्यानं सहकारमंत्र्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्याची आत्महत्या

सोलापूर | ऊसबिलाची रक्कम वेळेवर न मिळाल्याने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या जिल्ह्यातील शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. विषेश म्हणजे हा शेतकरी त्यांच्याच मतदारसंघातील आहे. 

सूर्यकांत पाटील असं या शेतकऱ्याचं नाव असून ते दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील आहेत. त्यांनी 30 जुलैला चिठ्ठी लिहून विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे ऊसबिलाच्या थकबाकीचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, 2011 ते 2017 मध्ये ऊस गाळप केलेल्या 53 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या ऊसबिलाचे 3 हजार 274 कोटी रुपयांचे येणे बाकी आहे.  

महत्त्वाच्या बातम्या–

-हिना गावित हल्ला प्रकरणी 25 जणांवर अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल; 3 जणांना अटक

-उदयनराजे भोसले आणि हर्षवर्धन जाधव यांच्यात नेमंक चाललंय काय?

9 आॅगस्टला काय कराल? मराठा क्रांती मोर्चाकडून निवेदन जारी!

-खासदार अडसुळांविरोधात नवनीत राणा आक्रमक; पोलिस आयुक्तलयावर भव्य मोर्चा

-मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही, हे सरकारनं स्पष्ट सांगून टाकावं- उदयनराजे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या