सरकारी अध्यादेशात कर्जमाफीचे निकष शिथील

मुंबई | ३ लाखाहून अधिक उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच सेवाकर नोंदणीकृत असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही.

सरकारच्या कर्जमाफीच्या अध्यादेशात ही महत्वाची बाब नमूद करण्यात आलीय. 

शेतकरी कुटुंबाची व्याख्या सोपी करुन त्यात पती, पत्नी आणि १८ वर्षाखालील मुलांचा समावेश करण्यात आला आहे.

तसेच या अध्यादेशात नगरपालिका, पंचायत समिती सदस्य तसेच चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना कर्जमाफीस पात्र ठरवण्यात आलंय. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या