पंढरपूर | कर्जबाजारी बापाला वाढत्या शैक्षणिक खर्चाचा भार नको म्हणून शेतकऱ्याच्या लेकीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पंढरपूरच्या ईश्वर वठार गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.
अनिशा लवटे असं या मुलीचं नाव आहे. ती तासगावमध्ये डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती. वडिलांची ससेहोलपट सहन न झाल्याने साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन तिने आत्महत्या केली.
दरम्यान, अनिशाचे वडील हनुमंत यांना फक्त 1 एकर जमीन आहे. अनिशासह तिच्या बहिण आणि भावंडाचं शिक्षण सुरु असल्यानं हनुमंत यांची परवड होत होती.
महत्त्वाच्या बातम्या–
-बेडुक आणि बेडकीनीचं लगीन; भाजपच्या मंत्री प्रमुख पाहुण्या!
-बिहारमध्ये काश्मीरची पुनरावृत्ती?; भाजप नितीश कुमारांनाही धक्का देणार???
-‘एक बार मैने कमिटमेंट कर ली, तो मै खुद की भी नही सुनती’
-पाकिस्तानचा हा खेळाडू गांजाडा!!! अंमली पदार्थ चाचणीत दोषी
-…. अन् सरणावर ठेवलेली व्यक्ती चक्क उठून पाणी प्यायली!
Comments are closed.