देश

अखेर शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली | खरीप पिकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत संबंधित प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

केंद्र सरकारनं निवडणूक जाहीरनाम्यामध्ये शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र तब्बल चार वर्षाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे शेतमालाच्या भावावरुन अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-नागपूर अधिवेशनात भिडेंच्या शेतातील आंब्यांचा बोलबाला

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फाजील ‘लाड’ भोवले- शिवसेना

-मुख्यमंत्र्यांना आता खडसेंना मंत्रिमंडळात घ्यावेच लागेल- उद्धव ठाकरे

-…आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःलाच क्लीन चिट दिली

-साहेबांना नमवलं; कोहलीच्या नावावर आणखी एक विराट विक्रम!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या