Farmer samp - शेतकरी संपाचं लोण मध्यप्रदेशात, फळं-भाजीपाला रस्त्यावर फेकला
- देश

शेतकरी संपाचं लोण मध्यप्रदेशात, फळं-भाजीपाला रस्त्यावर फेकला

भोपाळ | महाराष्ट्रातील शेतकरी संपाचं लोण महाराष्ट्रातून आता मध्य प्रदेशमध्ये पोहोचलं आहे. भोपाळमध्ये शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरुन फळं आणि भाजीपाला रस्त्यावर फेकला.

शेतकरी कर्जमाफी आणि हमिभावाची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येतेय. आता या आंदोलनाला इतर राज्यांच्या शेतकऱ्यांना पाठिंबा मिळताना दिसतोय. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा