नवी दिल्ली | एेतिहासिक शेतकरी संपाची संकल्पना मांडणाऱ्या धनंजय धोर्डे या शेतकऱ्याच्या दिल्लीत गौरव करण्यात आला. देशाचे माजी पंतप्रधान व्ही पी सिंह यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय किसान मंचाकडून त्यांना सन्मानित करण्यात आलं.
गेल्या वर्षी जो एेतिहासिक संप झाला त्या शेतकरी संपाची संकल्पना धनंजय धोर्डे यांनी मांडली होती. ते औरंगाबाद जिल्ह्यातल्या डोणगावचे शेतकरी आहेत.
तसंच त्यांनी हा पुरस्कार तमाम शेतकरी बांधवांना अर्पण केला असून लवकरच दुधाच्या प्रश्नावर आंदोलन पुकारणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या –
-आगामी निवडणुकीत भाजपच्या शंभर खासदारांचा पत्ता कट?
-रविंद्र मराठेंच्या कारवाईमागे मुख्यमंत्र्यांचाच हात- राज ठाकरे
-शरद पवार पुणे पोलिसांवर भडकले…
-आगामी निवडणुकीत राज ठाकरे आणि बच्चू कडू करणार एकत्र प्रहार?
-काँग्रेसचे नेते आणीबाणीबद्दल ‘ब्र’ ही काढत नाहीत!
Comments are closed.