शेतकरी कर्जमाफीनंतरही ४२ शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं

प्रातिनिधीक फोटो

औरंगाबाद | राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी जाहीर केली तरी शेतकरी आत्महत्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. कर्जमाफीनंतर एकट्या मराठवाड्यात ४२ शेतकऱ्यांनी आपलं आयुष्य संपवल्याचं समोर आलंय. 

औरंबाद विभागीय आयुक्तालयाने यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केलीय. प्रातिनिधीक फोटो

११ जूनला पहिल्यांदा राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यानंतर १२ ते १८ जून या कालावधीत २३ तर १९ ते २५ जून या कालावधीत १९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या