नागपूर महाराष्ट्र

कर्जासाठी आणखी एका शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी!

यवतमाळ | कर्जासाठी आणखी एका शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दादाराव इंगोले असं या शरीरसुखाची मागणी करणाऱ्या सचिवाचं नाव आहे. 

दूग्ध व्यवसायासाठी या शेतकऱ्याच्या पत्नीनं ग्राम विविध कार्यकारी सहकारी सोसायटीकडे  कर्ज मागितलं होतं. सर्व कागदपत्राची पुर्तता करूनही कर्ज देण्यास सचिवाने टाळाटाळ करत शेतकऱ्याच्या पत्नीकडं शरीरसुखाची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, याप्रकरणी सचिवाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

-अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची बैठक; आखली मोठी रणनीती

-विरोधी पक्षनेत्यांनी बढाया मारूनच लोकांना फसवलं; पंकजा मुंडे समर्थकाचा आरोप

-…त्यामुळे हताश झालेल्या काँग्रेसने हा पोरकटपणा केला आहे- मुख्यमंत्री

-एलफिस्टन दुर्घटनेतून रेल्वे प्रशासन काही शिकलं नाही का?; निरूपम यांचा सवाल

-काँग्रेसचा संजय निरूपम यांना धक्का; पदावरून उचलबांगडी?

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या