देश

शेतकरी मागणीवर ठाम; थंडी-पावसातही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु

नवी दिल्ली | उत्तर भारतात खूप थंडी आहे, तसेच दोन दिवसांपासून दिल्लीसह आसपासच्या परिसरात अवकाळी पाऊसही सुरुच आहे. अशा परिस्थितीत पाऊस आणि थंडीची चिंता न करता शेतकऱ्यांनी त्यांचं आंदोलन सुरुच ठेवलं आहे.

उत्तर भारतात भयानक थंडी तर आहेच, सोबत अवकाळी पाऊसही सुरु आहे. परंतु या आपत्तींमुळे शेतकरी मागे हटले नाहीत. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीचा शेतकऱ्यांच्या आंदोलनावर परिणाम झालेला नाही.

शुक्रवारी दिल्लीत थंडीने गेल्या 15 वर्षांचा विक्रम मोडला आहे, असं हवामान खात्याचं म्हणणं आहे. इतक्या थंडीतही शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु ठेवलं आहे.

दरम्यान, या आंदोलनातील शेतकऱ्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

मेहबूब शेख यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार देणारी तरुणी गायब!

….म्हणून त्याने भररस्त्यावर गर्लफ्रेंडवर गोळी झाडून नंतर स्वत: आत्महत्या केली; मुंबईतील घटनेने खळबळ

शिवसेनेचा आणखी एक नेता ‘ईडी’च्या रडारवर?

कदाचित उद्या मलाही ईडीची नोटीस येईल- रोहित पवार

पुढचे दोन दिवस राज्यातील ‘या’ भागात पावसाचा इशारा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या