…अन्यथा ज्या हातांनी मतं दिली, तेच हात तलवारी घेतील- बच्चू कडू

नाशिक | आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. ज्या हातांनी मते दिली, त्या हातात आता तलवारी घेतल्या जातील. आता २६ जुलैला रेल्वे वाहतूक रोखणार, अशा शब्दात आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारला इशारा दिला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विरोधात नाशिकमध्ये एल्गार सभा झाली त्यावेळी ते बोलत होते. 

पूर्ण न्याय मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांचे सरकारविरुद्ध सुरू झालेले हे युद्ध थांबणार नाही, असं यावेळी रघुनाथदादा पाटील म्हणाले. 

दरम्यान, या सभेला खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत पाटील, डॉ. अजित नवले आणि योगेंद्र यादव या उपस्थित होते

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या