सातारा | कायदा हातात घेऊन शेतकऱ्यांनी आंदोलन पुढे चालवले, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटलं. ते साताऱ्यात बोलत होते.
आंदोलन करायचे म्हणून दूध उत्पादकात अस्वस्थता होती. तिला स्वाभिमानी संघटनेने वाट करून दिली. आंदोलन इतके प्रभावी झाले की गुजरातमधून दूध आणून गरज भागवू म्हणणाऱ्यांनाही अडवणे शक्य झालं नाही, असं त्यांनी म्हटलं.
दरम्यान, सरकार तडजोडीला तयार झाले हा आमच्या आंदोलनाचा ऐतिहासिक विजय आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.
महत्त्वाच्या बातम्या–
-हिंगोलीत मराठा क्रांती मोर्चाला हिंसक वळण; 3 बसची तोडफोड
-संतप्त मराठा आंदोलकांच्या निशाण्यावर आता मराठा आमदार
-57 मोर्चे शांततेत केले आता आमचा अंत पाहू नका; मराठा समाज आक्रमक
-…तर मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात पाय ठेवू नये; सोलापुरात मराठे आक्रमक
-मराठा आमदार आणि खासदारांना सोशल मीडियावर श्रद्धांजली