देश

रसगुल्ले मिळाले नाहीत म्हणून नवरीच्या आई-बापाला बेदम मारहाण

पाटणा | लग्नात सरगुल्ले मिळाले नाही म्हणून लग्न मंडपात वरपक्ष आणि वधू पक्षात हाणामारी झाली. नवरीचे आई-वडील, भाऊ यामध्ये जखमी झाले आहेत. बिहारच्या नालंदा जिल्ह्यात हा प्रकार घडला. 

लग्न कार्यक्रम उरकल्यानंतर जेवणात वरपक्षातील मुलं रसगुल्ले मागत होते. रसगुल्ले देऊनही वारंवार मागत होते. वधू पक्षाने नाही म्हटल्यावर त्यांच्यात बाचाबाची झाली. सगळं शांत झाल्यानंतर काही मुलांनी दिसेल त्याला मारहाण केली. 

दरम्यान, या सर्व प्रकारात वधू पक्षाचे 10-12 जण जखमी झाले. मात्र आरोपी फरार झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या–

-नरेंद्र मोदींच्या ताफ्यापुढे बैलांची झुंज; सुरक्षा यंत्रणांची एकच धावाधाव

-शेतकऱ्याला जगवणाऱ्या दुधाच्या धंद्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही- अजित पवार

-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत मंडप कोसळला; 20 जण जखमी

-ओतल्या जाणाऱ्या दुधात पाणी असतं; सदाभाऊ खोतांकडून आंदोलकांची खिल्ली

-…तर कारवाई अटळ; गिरीश महाजनांचा राजू शेट्टी यांना इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या