बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अनिल परबांवर गुन्हा दाखल करा, भाजपची रत्नागिरी पोलीस अधीक्षकांकडे मागणी!

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अतिशय खालच्या पातळीच्या शब्दात टीका केली आहे. यानंतर अनेक ठिकाणी नारायण राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आला. एवढंच काय तर राणेंना काल पोलिसांनी अटक देखील केली होती. अशातच राणेंना बेकायदेशीरपणे अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकणाऱ्या अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी तक्रार भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी रत्नागिरी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. यावेळी त्यांनी काय म्हटलं आहे हे व्हिडीओमध्ये पाहूयात.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

देवेंद्र फडणवीसांच्या चुलत भावाचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन!

मोठी बातमी- ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने केली मोठी घोषणा

“शरजील उस्मानीला आणला का शोधून पाताळातुन?”

राणेंच्या अटकेनंतर भाजप आक्रमक, उद्धव ठाकरेंचं ते वक्तव्य शोधलं, राडा होणार!

“सत्तर वर्षांची कमाई मोदींनी विकून टाकली”, पाहा राहूल गांधींचा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More