मनोरंजन

सुई-धागाच्या लोगो मध्ये देशातील 15 कलाकारांची कलाकारी!

मुंबई | अभिनेता वरुन धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या चित्रपट सुई-धागा- मेड इन इंडिया या चित्रपटात व्यस्त आहे. त्या चित्रपटाचा लोगो कसा बनला त्याची गोष्ट एका व्हिडिओतून सांगत आहेत.

हा लोगो तयार करण्यासाठी यशराज टीमनं देशभरातील अनेक कलाकारांना एकत्र आणलंय. त्यांच्यात असलेल्या विविध शैली एकत्र करुन हा लोगो तयार करुन घेतलाय. त्यात कश्मीरची कशीदा, पंजाबची फुलकारी, उत्तरप्रदेशची फुलपट्टी, लखनऊची जरदोसी, राजस्थानची आरी, बंजारा आणि गोटा पट्टी यांसारख्या अनेक कलांचा समावेश आहे.

दरम्यान, 28 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आंदोलनामुळे उद्या पुण्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी!

-खासदार हिना गावितांकडून मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर!

-अक्षय कुमारचा इंस्टाग्रामवर धुमाकूळ, तब्बल एवढे फाॅलोअर्स

-आता आरक्षणासाठी लिंगायत समाजही रस्त्यावर उतरणार!

-करूणानिधींच्या अंत्यसंस्कारावेळी समर्थकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या