Top News विदेश

अखेर डोनाल्ड ट्रम्प यांना पराभव मान्य; सत्तांतरणाच्या प्रक्रियेला परवानगी

वॉशिंग्टन | नुकतीच अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. यामध्ये ज्यो बायडेन यांचा विजय झाला असून डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला. आणि आता अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पराभव देखील मान्य केला आहे.

निवडणूकीच्या निकालानंतर ट्रम्प आपला पराभव मान्य करण्यास तयार नव्हते. निकालानंतर चार आठवड्यांनंतर देखील ट्रम्प आपल्या आपल्या बाजूने निकाल येईल असा विश्वास व्यक्त करत होते.

मात्र अखेर आता ट्रम्प यांनी जनरल सर्व्हिस ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनला सत्तांतरणाची प्रक्रिया सुरु करण्यासाठी परवानगी दिलीये.

निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाल्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प अजिबात पराभव मान्य करत नव्हते. यासाठी त्यांनी कायदेशीर मार्गही निवडला होता. मात्र त्याठिकाणी देखील त्यांच्या पदरी निराशाच आली.

महत्वाच्या बातम्या-

माझ्या संगोपनाबाबत प्रश्न विचारण्याचा वडिलांना अधिकार नाही- जान सानू

“मनसे सुपारी घेतल्याशिवाय कामच करू शकत नाही; त्यांचं अस्तित्व सुपारीवरच”

अर्णब गोस्वामीप्रकरणाचा निकाल लांबणीवर, ‘या’ दिवशी पार पडणार सुनावणी!

“…तर शरद पवार अजित पवारांना नाही तर सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील”

मुंबईतील पाणी कपात टाळण्यासाठी समुद्राचं खारं पाणी गोड करणार- मुख्यमंत्री

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या